राहुरी तालुका पेंन्टर असोशिएशनच्या वतिने स्वाद हॉटेल येथे मिटींग आयोजीत करण्यात आली.

राहुरी तालुका पेंन्टर असोशिएशनच्या वतिने स्वाद हॉटेल येथे मिटींग आयोजीत करण्यात आली.

राहुरी तालुक्यात पेंन्टर असोशिएशनची बैठक स्वाद हॉटेल येथे पार पडली यामध्ये अध्यक्षपदी संतोष जगधने हे होते. या बैठकीला राहुरी तालुक्यातील सर्व लहान मोठे पेंन्टर ठेकेदार तसेच पेंन्टर कारागीर मजुर उपस्थीत होते. दत्तात्रय तमनर.शंकर पेंन्टर .संतोष जगधने. अर्जुन उकांडे.आजिम सय्यद. दिपक सरोदे. राजेश पवार. हैदर पेंन्टर. कांतीलाल जगधने. तेजस काकडे. शाकीर पठाण. संजय भोसले. जाधव पेंन्टर तसेच आर एस पेंन्टसचे मालक आरिफभाई. हे पन उपस्थीत होते.

मिटींग यशस्वी होण्यासाठी कांतीलालभाऊ जागधने यांनी पूढाकार घेतला होता. या बैठकीत व्यावसाय करताना एकच रेट फायनल करणे. एक छोटीशी संस्था काढणे. कारागीर विषयी विचार करणे या व अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब करण्यात आला.