नामदार शंकरराव गडाख व सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे खेडले परमानंद चा विकास.

नामदार शंकरराव गडाख व सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे खेडले परमानंद चा विकास.

प्रतिनिधी :-खेडले परमानंद ,नेवासा

      शिवभारतकार कवींद्र परमानंद यांच्या मठास क" वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर. आता विकासाचे दुसरे पाऊल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संपूर्ण नूतनीकरण, आणि आता रेणुका भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार चे काम हाती घेतले आहे.

      गावकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव आज खेडले परमानंद येथे ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली या मध्ये जीर्ण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कमीटी नियुक्त झाली आहे.‌ 

          यावेळी मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, माजी संचालक भाऊसाहेब मोकाशी, माजी सरपंच सूर्यभान आघाव, मोहम्मद इनामदार, दादासाहेब रोठे, दादासाहेब तुवर, नानासाहेब केदारी, भाऊराव तूवर ,बाळासाहेब अंबिलवादे, राजा बापू शिंदे, बाळासाहेब तुवर, आबासाहेब तुवर ,कोंडीभाऊ तूवर, खंडू बनकर,ग्रामपंचायत सदस्य जावेद इनामदार,भीमराज राजाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दगू बाबा हवालदार, शेषराव तुवर, चांगदेव गोसावी, काशिनाथ तुवर, शेषराव तुवर ,पोपट नाना राजळे ,घोरपडे मामा,अशोक शिंदे,संजय राजळे, फत्तू भाई जागीरदार,कारभारी शिंदे, किशोर केदारी, विजय शिंदे,राजेंद्र महानोर, राजेंद्र बर्डे, माऊली तुवर,सिताराम तुवर, अंबादास बर्डे, पेत्रस वैरगर,

आदी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते..यावेळी मंदिराच्या कामाची पुढील रूपरेषा ठरविण्यात आली.शिवजयंतीच्या मुहूर्तावर नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ होणार आहे.यावेळी ग्रामस्थांकडून स्वच्छेने मंदिरासाठी देणगी देण्यात आली .

पुढीलप्रमाणे यावेळी मोहम्मद भाई इनामदार यांनी मंदिराच्या कामासाठी लागणारी संपूर्ण वीट देण्याचे जाहीर केली त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले .

१)सचिन कराळे:-११०००

२)सचिन चांद घोडे:-११००

३)दादासाहेब रोठे:-२१००

४)सूर्यभान आघाव :-२५०००

५) भानुदास शिंदे:-५१११

६) नानासाहेब केदारी:-५१११

७) कोंडीभाऊ तूवर:-५१११

८) दगुबाबा हवलदार:-५१११

९) बाळासाहेब तुवर:-१११११

१०) घोरपडे मामा:-१११११

१२) राजू महानोर:-५१११

१३) चांगदेव गोसावी:-२१००

१४) राजाबापु शिंदे:-१०११

१५) वसंत राजळे:-११०००

१६) भाऊसाहेब मोकाशी:-५०००

राजेंद्र नामदेव बर्डे, यांच्याकडून मंदिराचे काम चालू असेपर्यंत एक हजार रुपये दरमहा. शिवजयंती उत्सव नंतर मंदिराच्या कामाला वेग येणार आहे व लवकरच पूर्णत्वाला जाईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.