मस्जिद वरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे या मागणी साठी मनसेच्या वतीने श्रीरामपूरमध्ये जोरदारपणे आंदोलन

मस्जिद वरील भोंगे त्वरित हटविण्यात यावे या मागणी साठी मनसेच्या वतीने श्रीरामपूरमध्ये जोरदारपणे  आंदोलन

श्रीरामपूर या ठिकाणी मस्जिद वरील भोंगे तात्काळ हटविण्यात यावेत या मागणी करिता श्रीरामपूर येथील असणाऱ्या महाराष्ट् नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने येथील सय्यद बाबा चौक या ठिकाणी असलेल्या जामा मस्जिद समोरील असणाऱ्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हनुमान चालीसा पठण केले असल्याची माहिती श्रीरामपूर  मनसेच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रसंगी मनसेचे  *उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे , जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष श्री. संतोष डहाळे, शहराध्यक्ष श्री. निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष श्री. गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष श्री. विकी राऊत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष श्री. विशाल लोंढे, डॉक्टर श्री. संजय नवथर, सागर बोंडगे,संतोष भालेराव, समर्थ सोनार, दीपक सोनवणे, निलेश सोनवणे,मच्छिंद्र हिंगमिरे, राहुल शिंदे, किशोर शिंदे, रतन वर्मा,विकास शिंदे, मच्छिंद्र शिंदे,शुभम शिंदे ,मंगेश जाधव, अक्षय अभंग, रोहन गायकवाड, सागर गायकवाड, प्रवीण कारले, विक्रांत लोखंडे, लक्ष्मण शिंदे ,रोकडे* या सर्व  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याचे चे आदेश देण्यात आले आहेत