देवळी तालुक्यातील ३ किलो गांजा ६आरोपी अटक*

देवळी

देवळी तालुक्यातील ३ किलो गांजा ६आरोपी अटक*

*देवळी तालुक्यातील ३किलो गांजा ६आरोपी अटक*              Delhi 91 BPS Live news                                                                . नागपूर /गोंदिया:-मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखा प्रभारी पो. निरीक्षक श्री. दिनेश लबडे , यांचे मार्गदर्शनात जील्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक 25/04/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथकातील स.फौ. अर्जुन कावळे, यांना गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की,काही ईसंम हे त्यांचें ताब्यातील लाल रंगाची चारचाकी वाहन क्रं.सी.जी 12 डी 9985 ने देवरी ते गोरेगांव मार्गे वाहनांत अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करीता गोंदिया ला येत आहेत. अशी खात्री शीर

माहिती प्राप्त झाल्याने सदर बाबत पो.नि.लबडे यांना माहिती देण्यात आली. तसेच सदर बाबत मा.वरिष्ठांना माहिती कळविण्यात आली, मा. वरिष्ठांचे आदेश, व दिशा निर्देश व प्राप्त परवानगी वरून मिळालेल्या माहिती च्या आधारे पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण हद्दीत 16.25 वा.प्रतिष्ठीत पंच, पो. स्टाफ, मापारी, फोटो ग्राफर असे व कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य सोबत घेऊन रवाना झाले. मौजा- तुमखेडा बुज. गोरेगांव ते गोंदिया हायवे रोड येथे सापळा रचून 17. 20 वा. छापा घालून धाड कारवाई केली असता - माहिती प्रमाणे एक लाल रंगाची चारचाकी वाहन येताना दिसल्याने तिस पंच पो. स्टाफ चे मदतीनें थांबवि ण्यात आले. चारचाकी गाडीतील ईसंम यांना पोलीसांची ओळख देवून त्यांना कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सोबत असले ल्या पंचासमक्ष त्यांचें ताब्यातील चारचाकी वाहन क्रं.CG12 D99 85 ची तपासणी केली असता वाहनाचे मागील डीक्कित प्लास्टिक पॉलीथीनने आवरान करून पॅकिंग केलेले एकूण 3 नग पॅकेट, ज्या मध्ये एकूण वजनी 2 किलो 998 ग्रॅम, ओलसर हिरव्या रंगाचा उग्र वास असलेला गांजा किंमती 66 हजार रूपये, शेवरेलेट कंपनी ची चारचाकी वाहन कि. 2 लक्ष रू., रोख 19,350/- रू.एक रिअल मी कंपनीचा मोबाईल हँडसेट कि.अंदा.10 हजार असा एकूण किंमती 2 लक्ष 95 हजार 350/- रूपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. मा.वरिष्ठांचे निर्देशानुसार धाड कारवाई ची सविस्तर जप्ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी आरोपी नामे 1) अजय नंदकिशोर पंधराम वय 21 वर्षे, रा. भागी,ता.देवरी जि. गोंदिया 2) रुषभ मारुती बेहार वय 24 वर्ष रा. मस्कऱ्या चौक, देवरी ता. देवरी जि. गोंदिया 3) विनोद रामकुमार 23 वर्षे, रा. सावली, देवरी ता. देवरी जि. गोंदिया 4) थमेश्वर उमराज पटले वय 25 वर्षे रा. हरदोली, देवरी ता देवरी जि. गोंदिया यांचे विरूध्द पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे कलम 8 (क), 20, 29 एन.डी.पी.एस कायदया न्वये गुन्हा दाखल करण्या त आला असुन अरोपितां ना पुढील कायदेशीर कारवाईस गोंदिया ग्रामीण पोलीस यांचे स्वाधिन करण्यात आले आहे. सदरची उत्कृष्ठ दर्जेदार कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश व आदेशा प्रमाणे पो. निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स पो.नि. विजय शिंदे, पो.उप.नि. महेश विघ्नें , पोलीस अंमलदार स.फौ. अर्जुन कावळे, पो. हवा. राजेंद्र मिश्रा, चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन, चेतन पटले, महेश मेहर, प्रकाश गायधने, पो. शि. संतोष केदार,चा.पो.हवा लक्ष्मण बंजार , चापोशि मुरलीधर पांडे, यांनी कामगीरी केलेली आहे.