उंबरे गावांचे भुषण कु अपर्णा नवनाथ ढोकणे

उंबरे गावांचे भुषण कु अपर्णा नवनाथ ढोकणे पाटील यांची कन्या हि परदेशात युके मधुन वैद्यकीय एमडी फिजिशियन शिक्षण पूर्ण करून परतली आहे त्यामुळे संपूर्ण ढोकणे पाटील कुटुंबाबरोबर गावाचा नाव लौकिक वाढला आहे डॉक्टर अपर्णा हिचे नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब व उंबरे ग्रामपंचायत सदस्य मंडळ यांच्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा