केंद्रीय पोलीस ऑफिसर रामदास भाऊराव गायकवाड सत्कार समारंभ

केंद्रीय पोलीस ऑफिसर रामदास भाऊराव गायकवाड सत्कार समारंभ

उंबरे गावचे सुपुत्र व ज्यांनी केंद्रीय पोलिस दलात 33 वर्ष कार्य केले आशा रामदास भाऊराव गायकवाड CISF केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (गृहमंत्रालय )शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ ASI/Exe यांची सेवा निवृत्त होत आहे.

    

        उंबरे ग्रामस्थांच्या वतीने 01/04/2022 रोजी त्यांचा सन्मान करण्यात आला शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे चीप व त्यांचे जोडीदार कार्यक्रमाला उपस्थित होते यांच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्यासाठी नातलग, आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित होते

डॉक्टर बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे माझे संचालक नवनाथ ढोकणे माझी पोलीस पाटील सुनील ढोकणे उपसरपंच बापूसाहेब दुशिंग शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय ढोकणे माझी डायरेक्टर साहेबराव दुशिंग मुंबई पोलीस सुभाष गंगाधर शेजुळ यांनी सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केलं