राहुरी शहरातील सकल शिवप्रेमी यांच्या नेतृत्वाखाली शिव जयंती निमित्त उत्सव समितीची स्थापना करण्यात आली
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे
राहुरी शहरात शिवजन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली
राहुरी शहरातील सकल शिवप्रेमी व शिव उत्सव समिती राहुरी शहर व तालुका यांच्या नेतृत्वाखाली या वर्षाचे शिव उत्सव समिती नियुक्ती करण्यात आली असून या समितीतील सदस्यांना आपपल्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली
प्रतेकाने शिव प्रेमीने सोपवलेल्या कामाची जबाबदारी संपूर्णपणे स्वकारली आणि शिवजन्म उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत या साठी समिती ने दिलेल्या नियमा नुसार दिलेल्या प्रतेक शिवप्रेमी कार्यक्रम कसा सुंदर होईल याची काळजी घेतली आहे व
शहरातील सर्व युकानी व सर्व शिवप्रेमी यांनी

राहुरी सरकारी दवाखान्या समोर नवी पेठ येथे दिनांक 19-2-2026 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे टू व्हीलर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे
तरी सर्व शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
आयोजक-- सकलशिव प्रेमी शिवजन्मोत्सव समिती राहुरी शहर व राहुरी तालुका








