तो..एक..पाऊल शाळेचा आणि भारतात परिवर्तन झाले*
शिक्षण

*तो एक..पाऊल शाळेचा आणि भारतात परिवर्तन झाले* बी पी एस लाईव्ह न्युज नेटवर्क नागपूर:-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, समतादूत विभाग बार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 7 नवंबर शाळा प्रवेश दिन निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आले या कार्यक्रमाला आदरणीय हृदयजी गोडबोले सर प्रकल्प अधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित मार्गदर्शन केले, श्री जी.एम. शेख यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे आम्हाला उपकार काय! यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला आदरणीय चहांदे सर, आदरणीय राहुल मेश्राम, आदरणीय स्नेह मॅडम, आणि सम्यक स्पर्धा क्लासेस वैशाली नगर समस्त विद्यार्थी गण उपस्थित होते कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांनी वक्तृत्व , गीत गायन, कविता वाचन करून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊनी विद्यार्थी दिवस यशस्वी साजरा करण्यात आले.