सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गौरीची गरुड झेप .M.B.B.S परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गौरीची गरुड झेप .M.B.B.S परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी // संभाजी शिंदे

        प्रिंपी वळण तालुका राहुरी येथील प्रगतिशील शेतकरी युवराज पवार व सारिका यांची  कन्या यशपाल पवार यांची पुतणी तर स्वर्गीय समाजसेवक योगा अभ्यासक पोपटराव पवार यांची नात गौरी युवराज पवार हिने एम . बी . बी एस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन कुटुंबाचेच नाही तर पंचक्रोशी चे नाव लौकिक केले आहे.

        गौरी पवार हिचा खेडले परमानंद ग्रामस्थांच्या वतीने दिनांक पाच एप्रिल रोजी भव्य नागरी सत्कार आयोजित केला आहे.

गौरी पवार ही खेडले परमानंद येथील मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व प्रगतशील शेतकरी नानासाहेब तुवर काशिनाथ यांची नात आहे.