महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय पारशिवनी येथे राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प आयोजन*
पारशीवनी
*महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय पारशिवनी येथे राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प आयोजन* BPS LIVE NEWS NETWORK पारशीवनी:-राष्ट्रीय सेवा योजना याबाबत महाविद्यालय पारशीवनी येथे मुलींना आजच्या तरुण पिढी युवा सायबर क्राईम
मोठ्या प्रमाणात होत आहे याचप्रमाणे मोबाईल चे दुष्परिणाम होत आहे विषयावर सचीन डोले सखोल मागदर्शनबॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अनुसूचित जाती व ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे प्रशिक्षण बाबत माहिती सांगितली सूत्रसंचालन लोकेश लोहबरे ओम सत्यसाई सिनियर
कॉलेज परसोडी भंडारा जिल्हा व कार्यक्रम अधिकारी डॉ. राकेश कभे *आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश राठोड *अध्यक्ष भाषण प्राध्यापक प्रमोद गोरडे केले आणि उपस्थित प्रा .महेंद्र भलमे , सचिन रामटेके सर डॉ सुधीर कहाटे व विद्यार्थी गण उपस्थित होते * महात्मा गांधी कॉलेज पारशिवनी माजी विद्यार्थी धर्मेंद्र दुपारे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन मोनाली दुधकवडे महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालय ची विद्यार्थिनी केले