*नांदा गोमुख येथे भव्य शंकरपटाच्याचे केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

सावनेर

*नांदा गोमुख येथे भव्य शंकरपटाच्याचे केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

*नांदा गोमुख येथे भव्य शंकरपटाच्याचे केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण*                                  BPS Live news network                                       नागपूर:-सावनेर तालुक्यातील उमरी नादागोमुख येथे मोहण मिलमिले यांच्या शेतात भव्य शंकरपट शुक्रवार रोजी २०/१/२३रोजी पूर्ण नांदा गोमूखगावकऱ्यांच्या वतीने आयोजित केले होते व व सर्जा -राजाची शरकपट बघण्यासाठी जिल्हाभऱ्यातून पटशोवकिन यांनी मोठ्या प्रमाणात शेतकरी यांनी गर्दी केली होती बैदुल- हैवंशगाबादच्या बैलजोड्या नी शेतकरी यांचे लक्ष वेधले या शंकरपटाच्या कार्यक्रमांचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खासदार अनिल बोंडे व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नाना मोहोळ, माजी आमदार सुधाकर कोहळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार समीर मेघे, आमदार अँड निलय नाईक, डॉ. राजीव पोद्दार आमदार प्रवीण दटके, अशोक धोटे, माजी आमदार सुधीर पारवे, ईश्वर यावलकर, अशोक तांडूरकर ,तुषार महाजन, ज्ञानेश्वर गुडदे, सोनू नवदिंगे, वामन कुथे, बाबाराव टेकाडे, आशिष माटे, चंद्रशेखर लांडे, महादेव चटप, विनोद बागडे, मुनिराज धमके, अनिल तंबाखे, प्रवीण ढोले, विनोद बुधोलिया , माणिक धमते, अभिषेक गरहवार, नरेंद्र ठाकूर, प्रमोद पिंपळे, मनीष चिलतेवाण, माधव बनकर, विलास ठाकरे, ज्योती मोवाडे, सर्व गावकऱ्यांची उपस्थिती होती सदर अ गटात प्रथम बक्षीस अनिल मीना, दुसरे बक्षीस होशंगाबाद आलोक भारती बैतूल यांना देण्यात आले तर बंडू डफरे राहणार बिडी जिल्हा वर्धा यांना तृतीय बक्षीस मिळाले व ब गटातील प्रथम बक्षीस दिवाकर डफरे ( हैटी) व दुसरे बक्षीस शंकर मोवाडे राहणार माळेगाव (जोगा) याना देश्यात आले व तृतीय बक्षीस रुपेश बोपाटे हे रा. सिदेवानी यांना देण्यात आले व कार्यक्रम यशस्वीरित्या पंच कमिटी द्वारे शांत रूपात पार पडला