समाजाला सकारात्मक भूमिका घेणाऱ्या समाजसेवक योद्धांचे परिचय संमेलन कार्यक्रम संपन्न*

रामटेक

*समाजाला सकारात्मक भूमिका घेणाऱ्या समाजसेवक योद्धांचे परिचय संमेलन कार्यक्रम संपन्न*                                                     BPS LIVE NEWS NETWORK                                         रामटेक:-दिनांक ११/१२/२२रोज रविवारला रामदास (मनसर)येथे चंद्रपालजी चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक यांनी समाजाला सकारात्मक भूमिका घेणाऱ्या समाजसेवक योद्धांचे परिचय संमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांचा या सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजाला सकारात्मक भूमिका घेणाऱ्यांना समाजसेवक म्हणून म्हणून प्रमुख अतिथीचें सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन श्री. चंद्रपालजी चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) उपस्थित होते, तसेच प्रमुख पाहुणे... सुनीलजी फाटे, रामटेक उपविभाग जनसेवक होते. या कार्यक्रमाचे आयोजन धमेंद्र दुपारे (सामाजिक कार्यकर्ता),सुर्यकांत शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. रक्षणा ताई गजभिये. पोलीस पाटील. सुवरधरा तसेच आभार प्रदर्शन... आकाश अशोकजी गणवीर यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कोंमलचद चौधरी, नरेंद्र नाकाडे, अरविंद शिंग, कमलाकर सुरशे, मनोज लक्षणे, अहिंसक जामगाडे, निखिल तागडे, राहुल खंडार, जयश्री देवगडे, मिना ढोरे, कल्पना वैरागडे, वंदना निकोसे, निता गोमकाळे, रमा मानवटकर, सुनिता हिंगणकर, ज्योति राऊत, प्रतपालिका लांजेवार, प्रतिमा लांजेवार, दीपकला सहारे, सारिका धारगावे, कमल मारबते, छाया वाहणे, शालु घरडे, वैशाली भोगे, करुणा नारनवरे, आशा उमरकर, राजा चिंचोळकर, योगिता सहारे, कल्याणी लांजेवार, नलु मेश्राम, जयश्री शेंडे, आरती डोंगरे, ममता देशभ्रतार, लता मेंघर, सिमा चौधरी, सुजाता ढोके, नलु गजभिये, रत्तणमाला वासनिक, पायल गजभिये, रजनी वासनिक राजश्री गजभिये, मनिषा गजभिये, माया बावणे, त्रिशला मोटघरे, दिपीका जामगडे, विंनता लांजेवार उपस्थित होते.