*ठाणेदार सुरेश मठ्ठावी व अंमलदार गुरुदास गेडेकर आंधळगाव येथील सत्कार*.

*ठाणेदार सुरेश मठ्ठावी व अंमलदार गुरुदास गेडेकर आंधळगाव येथील सत्कार*.                                                         बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क                                भंडारा:-दि.८/७/२०२२ रोजी पोलिस मुख्यालय भंडारा येथे पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकी (क्राइम मीटिंग) मध्ये माननीय श्री वसंत जाधव पोलीस निरीक्षक भंडारा यांच्या शुभ हस्ते स.पो.नि. सुरेश मठ्ठा मी ठाणेदार व पो.हवा गुरुदास गेडेकर ब.न.१००पोलीस आंधळगाव यांना प्रशासकीयपत्र देउन संस्कार करण्यात आला पोलीस स्टेशन आंधळगाव अप.

क्र.५१/२०१८कलम ३०२भा.द.वी या‌ गुन्हातील योग्य मार्गदर्शन केल्याने मा. न्यायालयात पूरक साक्ष दिल्यावर आरोपीसह आजन्म कारावास व ५०००/-रपये दंडाची शिक्षा झालेली आहे या प्रशंसनीय कामगिरी करीत त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला मा. श्री अनिकेत भारती उपर पोलीस निरीक्षक भंडारा व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर तसेच व सर्व ठाणेदार तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी व पोलीस अंमलदार हजर होते