पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मोनिकाताई राजिव राजाळे नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या

*शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार मा.मोनिकाताई राजीव राजळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाढदिवसानिम्मित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सुनिल रासने, मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, तालुका उपाध्यक्ष श्री.संजय वणवे,श्री.देविदास हुशार, विभागाध्यक्ष श्री.सुनिल काथवटे,श्री.योगेश गरड,शहर सचिव श्री.मंगेश लोंढे,श्री.डाॅ.सोमनाथ आधाट,श्री.गणेश डोमकावळे,श्री.मच्छींद्र भडके, आदि जण उपस्थित होते.