औरंगाबाद- कचनेर येथील जैन मंदिरातील 1 कोटी 5 लाख रुपये किंमतीची(2 कि.56 ग्राम) सोन्याची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती बदलून चोरून नेणाऱ्या टोळीचा 24 तासाच्या आत पर्दाफाश; पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे स्पष्टीकरण.*