राजा वीरभद्र मंदिर बांधकाम कार्यासाठी

राजा वीरभद्र मंदिर बांधकाम कार्यासाठी

श्री राजाविरभद्र मंदिर उंबरे बांधकाम कार्यासाठी कै.गयाबाई शांताराम गायकवाड प्रथम वर्ष श्राद्ध, श्री संजय शांताराम गायकवाड (मॅनेजर साहेब,) व श्री दिलीप शांताराम गायकवाड यांच्या मातोश्री स्मरणार्थ देणगी 

१लाख,११हजार ,११रूपये व त्यांचे मित्र औरंगाबाद यांनी ४१ हजार रुपये, एकूण रक्कम १ लाख,५२ हजार रुपये ,श्री रा‌जा्विरभद्र देवस्थान समिती सदस्य श्री किसन मामा ढोकणे श्री राऊसाहेब मामा दुशिंग ,श्री भाऊसाहेब (आण्णा) भाऊ गायकवाड,व डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी चे बोर्ड सेक्रेटरी गुरुमाऊली अशोक नगरे (ब्राम्हणी सोसायटी सदस्य,८वेळा

,४० वर्ष अनुभव),यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व हार्दिक अभिनंदन केले, 

डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी चे संचालक मा.श्री सुनील (भाऊ) दत्तात्रय अडसुरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली ,व श्री रा‌जा्विरभद्र देवस्थान मंदिर कामासाठी ,

श्री संजय शांताराम गायकवाड व

दिलिप शांताराम गायकवाड

मातोश्री स्मरणार्थ १लाख,५२ हजार रुपये देणगी दिल्याबद्दल 

मा.भाऊ (सुनील अडसुरे) यांनी 

यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले,व मार्गदर्शन 

धन्यवाद