*बळेवाडी येथील सभा मंडपासाठी आमदार राजेंद्र राऊत यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयाचा निधी मंजूर*

*बळेवाडी  येथील  सभा  मंडपासाठी  आमदार  राजेंद्र  राऊत  यांच्या आमदार  निधीतून  पंधरा  लाख  रुपयाचा  निधी  मंजूर*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बळेवाडी)

बळेवाडी (ता.बार्शी).      सन 2022-23 मधील स्थानिक निधी

आमदार कार्यक्रमांतर्गत मौजे बळेवाडी बार्शी

तालुक्यातील मौजे बळेवाडी येथे विठ्ठल

रुक्मिणी मंदिर सभा मंडपासाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत

यांनी

त्यांच्या आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला

आहे. सदर हे काम जिल्हा परिषद कडे देण्यात यावे असेही

सांगण्यात आले आहे. सभा मंडपासाठी निधी मंजूर झाल्याने

बळेवाडीतील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले

आहे व सर्व गावकऱ्यांनी आमदार राऊत यांचे अभिनंदन केले

आहे.