जिल्हा परिषद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र काटोल येथे संविधान दिवस साजरा करन्यात आला
जिल्हा परिषद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र काटोल येथे २६ नोव्हेंबर २०२२ भारतीय संविधान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची ची शुरुवात संविधान म्हणून करन्यात आला.
यात प्रमुख वक्ता म्हणून ' सीनेट चे उम्मीदवार ' विवेक गायकवाड तर अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे विराजमान होते. त्यांचा हस्ते शाल व स्मृतचिन्ह देवून विवेक गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून गौरवन्यात आले. हा गौरव आम्ही देत असलेल्या विद्यार्थी लढयाची पावती आहे. असे प्रतिपादन विवेक गायकवाड यांनी केले. गायकवाड यांनी आपल्या वक्तव्यॎात भारतीय संविधानाचे महत्व व संविधानाने दिलेली ताकद अनुक्रमाने विद्यार्थ्यांना समजून सांगितले. संविधानाणे देश चालते परंतु संविधाणाला सावरन्याच काम युवापीढ़ी च्या हातात आहे. असे ते म्हनाले, कार्यक्रमाचे आयोजन प्रा. राजेंद्र टेकाडे यांनी केले.