बनावट दुध भेसळ प्रकरणात संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि गोठ्यावर पंचनामा करून मोबाईल,वाहन जप्त;परंतु सिडिआर तपासणी होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला*

बनावट दुध भेसळ प्रकरणात संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि गोठ्यावर पंचनामा करून मोबाईल,वाहन जप्त;परंतु सिडिआर तपासणी होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला*

*बनावट दध भेसळ प्रकरणात संतोष धसाळ चा पाठीराखा कोण आणि गोठ्यावर पंचनामा करून मोबाईल,वाहन जप्त;परंतु सिडिआर तपासणी होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला*

संशयितांकडे कसून चौकशी

घातक केमिकल पासून बनावट दूध तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील संतोष माधव धसाळ याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. त्याच्याकडे चौकशी केली जात असून त्याचा मोबाईल व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तपासासाठी पोलिसांनी त्याला तांदुळवाडी येथील घरी नेले होते. दरम्यान,

पोलिसांनी त्याच्या कामगाराकडे देखील त्याची मोठ्या प्रमाणावर भेसळ दूध निर्मिती केली जात असल्याची कसून चौकशी तालुक्यात विक्री होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वीच समोर आले आहे. बनावट दूध तयार करून संतोष धसाळ हा देखील विक्री करत दूध असल्याची कबुली धसाळ याने गुन्ह्यात दिली.त्याच्या अटकेनंतर तांदुळवाडी परिसरात खळबळ उडाली मागिल काही महिन्यात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आले होते भेसळ दूध या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे., इतर संशयितांचा शोध देखील प्रशासन घेत आहे . घातक केमिकल तयार करणाऱ्यांसह त्याची विक्री करणारे आणि बनावट दूर तयार करणारे अशी मोठी साखळी राहुरी तालुक्यातील आहे. त्यांना या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आला आहे. आरोपी झाल्यानंतर संशयित पसार झाले आहेत. काहींनी अटकपूर्व मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर.वापरलेला मोबाईल व चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. बनावट दूध हे संतोष धसाळ याच्या कामगाराकडे देखील केली जात आहे. त्याची देखील पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. जिल्ह्यात हे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे