राहुरी तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या डिग्रस येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सामजय्या ने पार - शिवाजी राजे भिंगारदे व रावसाहेब मुरलीधर पवार
अहमदनगर राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाची समजली जानारी मौजे डिग्रस येथील विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक कोविड १९ च्या प्रादुर्भावा मुळे अतिशय शांत रीतीने पार पडली यामध्ये महत्वाचे पुढारी- शिवाजीराजे भिंगारदे . तसेच रावसाहेब मुरलीधर पवार या दोन्ही नेते मंडीळीती अतिशय सामंजस्य्या ने हि विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक पार पाडली श्री शिवाजीराजे भिंगारदे यांचे आठ शिटे बिनविरोध केले तर रावसाहेब मुरलीधर पवार यांचे पाच शिटे बिनविरोध केले.
यामध्ये दोन्ही पॅनलचे ४१ उमेद्दवारी अर्ज यामध्ये दाखल होते.
कोरोना च्या महामारीस डिग्रस गावात वाव मिळू नये म्हणून या दोन्ही नेते मंडळी व यातील सर्व कार्यकर्ते मंडळींनी मोलाचे सहकार्य केले
१)जाधव अशोक राजाराम २) शिवाजीराजे लक्ष्मण भिगारदे ३) तारडे प्रकाश दामोधर ४) गावडे बाळकृष्ण गोविंद ५) भिंगारदे ज्ञानेश्वर अण्णा साहेब ६) बनसोडे मोहन हरीभाऊ ७)गावडे सोपान रामभाऊ ८) रविराज शिवाजी भिंगारदे ९) गावडे जगन्नाथ बाबूराव १०) देशमुख मिनाबाई रमेश ११) भिंगारदे राणी राजेंद्र १२) भिंगारदे शशिकला भाऊसाहेब १३) कोकाटे सुमन किसन. या बिनविरोध निवडीमध्ये
मोहन भिंगारदे. मोहन काळे.भागवत घुले. बापूसाहेब गिरगुणे.भागवत दळे.उत्तम आडसूरे. भारत जाधव प्रविण भिंगारदे. दत्ता पटेकर.यांनी मोलाची भूमिका पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री नवनाथ मंडलिक यांनी चोख भूमिका पार पाडली.
सर्व बिनविरोध सभासदांचे सर्व स्तरां वरून अभिनंदन होत आहे.