6 गावांच्या पाणी योजनेला प्रशासकीय मंजुरी प्राप्त केल्याबद्दल ना.प्राजक्त दादा तनपुरे यांचे मा.श्री सुरेश लांबे सहित सर्व ग्रामस्थांनी मानले आभार .
राहुरी मतदारसंघातील ब्राम्हणी व इतर 6 गावे ( उंबरे, पिंपरी अवघड, सडे, कुक्कडवेढे, चेडगाव व मोकळओहोळ ) योजनेला प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. आज या मंजुरीचे पत्र पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ना प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांना मंजुरीचे पत्र स्वाधीन केले आहे . त्या बद्दल तालुुक्यातील सडे येथील लोकनियुक्त सरपंच मा श्री चंद्रकांतजी पानसंबळ साहेब, पिंपरी अवघड येथील सरपंच सौ रेखा बापु पटारे, कुक्कडवेढे मा श्री दिपक मकासरे , उंबरे मा श्री सुरेश साबळे ,ब्राह्मणी मा श्री प्रकाश बानकर ,चेडगांव मा श्री खरात साहेब तथा सर्व उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी राहुरी तालुक्याचे लाडके नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे . तसेच उंबरे येथील विद्यमान उपसरपंच बंडूभाऊ दुशिंग,कुक्कवेढे उपसरपंच भाऊराव पानसरे,पिंपरी अवघड उपसरपंच लहानु ऊर्फ बापु तमनर यांच्या तर्फे व तसेच नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब यांचे कट्टर समर्थक व राहुरी तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेस उपाध्यक्ष व पिंपरी अवघडचे माजी उपसरपंच मा . श्री सुरेश(गोपी) भास्करराव लांबे पाटील यांच्या वतिने मा . श्री . नामदार प्राजक्त दादा तनपुरे साहेब व पाणिपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचे सर्व सहा गांव पाणी योजना मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून विशेष आभार मानले आहे .