जंगली महाराज यांनी श्रीमती .मंगल पवार पुरवठा अधिकारी यांच्या घरी सदिच्छा भेट

जंगली महाराज यांनी श्रीमती .मंगल पवार पुरवठा अधिकारी यांच्या घरी सदिच्छा भेट

जंगली महाराज मेरूदड आश्रम ट्रस्ट इमामपूरचे पुरवठा अधिकारी श्रीमती पवार मॅडम यांच्या घरी सदिच्छा भेट 

प्रतिनिधी, यशवंत पाटेकर

 अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये असणारे आत्मा मलिक ध्यान पिठाचे श्री संत बाळकृष्ण स्वामी महाराज ओम गुरुदेव जंगली महाराज मेरुदड आश्रम ट्रस्ट इमामपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी आज शेवगाव तहसील कार्यालयांमधील  पुरवठा विभागातील श्रीमती पवार मॅडम यांच्या घरी जंगली महाराज यांनी  सदिच्छा भेट देऊन भावी संत पूजन बाळकृष्ण स्वामी महाराज यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतले.तसेच श्रीमती पवार मॅडम बोलताना म्हणाल्या की  मन प्रसन्न झाले व संत पूजन सेवा करण्याची करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी आत्मा मलिक ट्रस्ट व जंगली महाराज आश्रम संचलित संत बाळकृष्ण स्वामी महाराज गुरुदेव जंगली महाराज मिरज आश्रम ट्रस्ट इमामपूर नेवासा यांनी आश्रमाला येऊन भेट द्या असे महाराज यांनी आशीर्वाद दिले व सांगितले . श्रीमती.पवार मॅडम यांच्या कुटुंबीयांना आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या.