घरफोडी करून 50 हजार रोख चोरून नेणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांकडून अटक अटक*

घरफोडी करून 50 हजार रोख चोरून नेणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांकडून अटक अटक*

 *घरफोडी करून 50 हजार रोख चोरून नेणाऱ्या आरोपीला अटक*  

*चिंचोली फाटा येथे घरफोडी करणारा आरोपी गजाआड*  

*राहुरी, दि. 5 मे 2026*: चिंचोली फाटा येथे घरात घुसून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेणारा आरोपी अखेर राहुरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. फिर्यादी प्रीती अजय भोसले यांच्या तक्रारीवरून दि. 20.02.2026 रोजी गु.र.नं. 173/2026 BNS कलम 119(1), 333, 351(2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल होता. घटनेपासून दोन्ही आरोपी फरार होते. आज दि. 5/5/2026 रोजी PI संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सतीश उर्फ काळू वरून भांड (36), रा. गुहा याला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. SP मुम्मका सुदर्शन, Addl. SP सोमनाथ वाकचौरे, SDPO जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली PHC सुरज गायकवाड व PN देविदास कोकाटे यांनी ही कारवाई केली