बारागाव नांदूर येथे पतीच्या मृत्यू प्रकरणी पत्नीला अटक*
*बारागाव नांदूर येथे पतीच्या मृत्यू प्रकरणी पत्नीला अटक*
*राहुरी, दि. 5 मे 2026*: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे रात्री झालेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याप्रकरणी राहुरी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. फिर्यादी चांगदेव सदू पवार (35) यांच्या तक्रारीवरून दि. 4 मे रोजी गुन्हा रजिस्टर नं. 461/2026 BNS कलम 105, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुरेख सदू पवार हिला ताब्यात घेऊन आज मा. न्यायालयात हजर करण्यात येत आहे. SP मुम्मका सुदर्शन, Addl. SP सोमनाथ वाकचौरे, SDPO जयदत्त भवर व PI ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI समाधान फडोळ व पथकाने ही कारवाई केली
फिर्यादी चांगदेव पवार यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. 461/2026 BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल. आरोपी सुरेख सदू पवार हिला अटक. आज कोर्टात हजर करणार.
बारागाव नांदूर येथील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात महिला आरोपी सुरेख सदू पवार हिला राहुरी पोलिसांनी अटक केली.
गु.र.नं. 461/2026, BNS कलम 105, 3(5).
आरोपीला आज मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे
राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे









