कै - आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून अरावलेश्वर बंद राहणार आहे

कै - आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून अरावलेश्वर बंद राहणार आहे

उद्या दिनांक 26 / 10 / 2025

रोजी कै आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून राहुरी शहर उद्या बंद राहणार असून  असे सर्व व्यापारी असोसिएशन बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे तरी सर्व व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यावी बंदची वेळ दुपारी 12 वाजेपर्यंत असेल