*_कृषी अभियांत्रिकी चा विद्यार्थी अनिकेत माने-देशमुख MPSC च्या परीक्षेत राज्यात पहिला.....

*_कृषी अभियांत्रिकी चा विद्यार्थी अनिकेत माने-देशमुख MPSC च्या  परीक्षेत राज्यात पहिला.....

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे....त्यात अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथील अनिकेत सिद्धेश्वर माने-देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

address - वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 

त्यांनी कृषी अभियांत्रिकी फोरम राहुरी राहुरी येथे राहून अभ्यास केला. त्यांनी कृषी अभियांत्रिकी फोरम ची mpsc परीक्षेतील निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे त्याबद्दल फोरम द्वारे त्यांचा आज सत्कार करण्यात आला. तसेच आजपर्यंत कृषी अभियांत्रिकी फोरम मधील अनेक विद्यार्थ्याची निवड स्पर्धा परीक्षा द्वारे विविध पदांवर झालेली आहे.

तसेच म.फु.कृ.विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू श्री प्रशांतकुमार पाटील यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.