राष्ट्रवादीचे अध्यक्ष . शरद पवार. केंद्रीय मंत्री फुल्ल नितीन गडकरींच्या हस्ते केदारेश्वरच्या प्रकल्पाचे उद्घाटन
शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील कर्मवीर बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या कार्यस्थळी सोमवारी ( ता.30 ) डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिली. बबन ढाकणे यांच्या सामाजिक व राजकीय जीवन कार्यावर आधारित विधान मंडळातील बबनराव ढाकणे या संपादक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेच विविध खात्यातील मंत्र्यांच्या उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादीचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ .जलसंपदा मंत्री जयंत पाटील. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे .सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे .पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी. मंत्री सुभाष देसाई. माजी आमदार नरेंद्र घुले. बुलढाणा अर्बन चे अध्यक्ष राधेश्याम चांडक. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर .अभियांता सी डी फकीर. बाळासाहेब वाघमारे. खासदार सुजय विखे. सदाशिव लोखंडे. उपस्थित राहणार आहेत.