आरक्षण संदर्भात वंचीत बहुजन युवा आघाडीचे निवेदन

1.

काटोल:- तहसील कार्यालय काटोल येथे आरक्षणाच्या विविध मागण्या घेऊन वंचीत व ईतर संघटनेच्या वतिने निवेदन देन्यात आले.

 यात प्रामुख्याने 

     १.एससी/एसटी वर्गीकरण व क्रीमिलियरची अट ह्याचा मा.सुप्रीम कोर्ट ह्यांनी दिलेला निर्णय राज्य सरकारने लागू करू नये.

    २. मराठ्यांना आरक्षण लागू करावे परंतू ओबीसी च्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागू देता.

३. वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव देशात लागू करू नये.

हे तिन्ही निर्णयास आमचा तीव्र विरोध असून सदर प्रकरणात आपन जण माणसांचे विरोधी मत लक्षात घेता महाराष्ट्र राज्यात हा प्रस्ताव लागू करू नये ह्याची काळजी घ्यावी. तसेच महाराष्ट्रात पाऊणे दोन कोटी भटक्या विमुक्त जमातीची लोकसंख्या आहे. त्यांचे शिक्षण , महिला सुरक्षा व आरोग्याचे प्रश्न आहेत. राहण्यासाठी घर नाही. भटक्या विमुक्त जमातीचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्य राजकीय प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने पुर्ण ताकदीने प्रयत्न करवा.                                        

     

                             

विवेक रामचंद्र गायकवाड युवा जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वात विविध संघटनेच्या लोकांना सोबत घेत सदर निवेदन मा. भागवत पाटील साहेब यांना देण्यात आले असून सदर निवेदन राज्य सरकार तसेच केंद्र सरकार पर्यंत पिहाचिविण्याची व पाठपुरवठा करून वंचितांना न्याय मिळून देण्याची ग्वाही विवेक गायकवाड यांना दिली. 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा. विरेंद्र इंगळे यांनी स्वीकारले होतें तर वांचीतचे असंख्य युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

     

                                                                     यात प्रामुख्याने तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत गौरखेडे, सर्कल प्रमुख जिवन वाहने सर, ज्येष्ठ नेते रामरावजी पाटील, शेतकरी कृती समितीचे पदधीकारी बाबाराव वाघमारे,श्याम महानंदे, देवेंद्रजी रोकडे पंकज उके , कमलेश चौरे, अजय बागडे, गजानन सोनटक्के, हितेश डोंगरे, शंकर सोलंकी, जीवन सोलंकी, निर्मल सोलंकी, अनिल ढेरावण, भाग्यवान मुरानी, रंजन सोलंकी, कुंडलिक वेधनी, जनार्दन मनेराव, अशोक भुरणी, अजाब भुरानी, राजेश मिश्रा, विजय कठाने, मनोज पब्बेवर, रांगलाल ढेरावण, शीवगिर धोंग्रे, जमगिर भूरानी, सज्जन पवार, धीरज मांदळे, प्रीती ताई, ज्योती ताई, सुषमा ताई, वनिता ताई, कविता ताई व युवा आणि महिला आघाडीच्या अनेक कार्यकर्त्या तसेच , प्रितीताई देशभ्रतार, पुष्पाताई सावरकर, उपस्थित होते.