भिम सेना सामाजिक संघटना मध्ये रेखा शिंदे तालुका अध्यक्ष तर रूपाली पवार कामगार अध्यक्ष निवड करण्यात आली

आज भिमसेना सामाजिक संघटनेच्या जालना तालुका अध्यक्षा पदी सौ. रेखाताई शैलेश शिंदे व जालना शहर अध्यक्षा कामगार विभाग पदी.सौ. रुपालिताई प्रल्हाद पवार यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती पत्र देतानी 

भिमसेना सामाजिक संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष मा. संजय रत्नपारखे, 

व जालना जिल्हा अध्यक्षा सौ. कांचनताई शिरभे यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले व  

जालना जिल्हा उपाध्यक्षा सौ. उषाताई गोरे व 

जालना शहर अध्यक्षा सौ चंदाताई चव्हाण 

जालना युवती शहर अध्यक्षा सौ आशाताई निर्मळ व जालना शहर उप सौ. रंजनाताई सरोदे,

 जालना तालुका अध्यक्षा सोनिया ताई इंगळे व 

जालना जिल्हा उपाध्यक्ष मा. बाबुराव मस्के

जालना युवा जिल्हाध्यक्ष मा.गणेश इंचे व 

युवा उप जिल्हाध्यक्ष मा.महादेव घुले 

मा. शिवा इंगळे जिल्हाध्यक्ष कामगार विभाग

मा. प्रकाश येडके जिल्हाध्यक्ष अपंगत्व विभाग 

जालना युवा शहर उपाध्यक्ष मा. रामेश्वर अंभोरे व

जालना शहर उपाध्यक्ष मा.दिपक गरूड

चंदन झिरा विभाग प्रमुख. मा. शेख रईस

घनसावंगी तालुका अध्यक्ष मा. विलास येडे

सनी साठे, सादिक खान अल्ताफ खान शेख इम्रान

तयब अंसारी, गौतम साळवे सलमान पठाण बाबसाहेब आव्हाड व शिवजी इंगळे , यांनी पुढील वाटचालीस शु

भेच्छा दिल्या