श्री क्षेत्र आव्हणे बु.याठिकाणी संकष्ट चतुर्थी आणि यात्रेनिमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार अध्यक्ष। नामदार सौ राज्यश्रीताई चंद्रशेखर घुलेयांनी विधिवत पूजा करून आरती केली .
*आज श्रि क्षेत्र आव्हाणे बु. याठिकाणी संकष्टी चतुर्थी आणि यात्रे निम्मिताने जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांनी विधिवत पुजा करून आरती केली आव्हाणे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्राउस्वव संपन्न झाला. या यात्रेनिम्मिताने जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या ,यावेळी मा.सभापती संजुभाऊ कोळगे,बननराव भुसारी,सुभाषराव वाणी,सुधाकर चोथे,साईनाथ झाडे,मोहनराव कोळगे,आंबादास कळमकर,उत्तमराव आहेर,, पंचायत समिती सदस्य मनिषाताई कोळगे,रागिनीताई लांडे,समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.