*गाईडीय राज्य पुरस्कार परीक्षा रामटेक येथे संपन्न*

1.

*गाईडचे राज्य पुरस्कार परीक्षा रामटेक येथे संपन्न* 

BPS live news -N-savner 

खापरखेड़ा :- भारत स्काऊट्स आणि गाईड्स व महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या अधीनस्थ गाईड्सचे राज्य पुरस्कार परीक्षा संपन्न झाली . तीन ते पाच मार्च 2022 या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र नागार्जुन रामटेक येथे आयोजित या राज्य पुरस्कार परीक्षेत नागपुर                         ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््      

विभागातील एकूण सहा जिल्ह्याचे एकशे सहा गाईड्स आणि वीस गाईड्स कैप्टन यांनी सहभाग घेतला . या परीक्षेत स्थानिक खापरखेडा व पारशिवनी येथील गाईड्सनी सहभाग घेतला. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे गाईड्स पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रपति पुरस्कार परीक्षामध्ये सहभागी होणार आहेत . 

गाईड्सच्या या राज्य पुरस्कार परीक्षा शिबिरमध्ये शिबिर प्रमुख व सहायक राज्य संघटन आयुक्त (गाईड) माधवी मुरमाडे , परीक्षक रुपाली सूर्यवंशी , वैशाली अवथळे, दीपा मडावी , चेतना ब्रम्हणकर इत्यादी उपस्थित होते .