महिला दिनानिमित्तने विशेष कार्यक्रम शासकीय रुग्णालयात सावनेर येथे संपन्न*
1.
*महिला दिन निमित्ताने विशेष कार्यक्रम शासकीय रुग्णालय सावनेर येथे संपन्न*
BPS live news( सुनील सोमकुंवर)
नागपूर जिल्हा:-आज दि.८ रोजी सावनेर तालुक्यातील शासकीय रुग्णालय येथील महिला दिना निमित्ताने महिलांनी समाजात कसे राहावे , व शासकीय योजने ची मदत महिलांना कशी देता येईल व जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल.
या विषयावर विविध कामाचे महत्व पाठवून सांगितले. सदर या कार्यक्रमाचे आयोजन सौ. कविता पिसे , वैशाली घाटे, अनिता सुरकार, चेतना घाटे सुचिता देशमुख, प्रेरणा अंतुरकार, शुभांगी उमाटे ,सोनाली उमाटे , सुनिता येटे, श्रीमती भलवी मॅडम, श्रीमती खंडाते, श्रीमती सोनटक्के, श्रीमंती खंते श्रीमती लांजेवार, श्रीमती रेवडे, श्रीमती मंदा नागोसे, श्रीमती पठाडे, फूल झेले, श्रीमती प्रतिभा, श्रीमती वैद्य यांनी उपस्थिती दर्शवली व सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.