महिला दिना निमित्ताने विशेष कार्यक्रम शासकीय रुग्णालय सावनेर येथे संपन्न झाला*

सामाजिक

1. १

*महिला दिन निमित्ताने विशेष कार्यक्रम शासकीय रुग्णालय सावनेर येथे संपन्न झाला*                            BPS live newsनागपूर सुनील सोमकुंवर                          नागपूर जिल्हा:-आज दि.८/२/२२रोजी सावनेर तालुक्यातील शासकीय रुग्णालय येथील महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी समाजात कसे राहावे शासकीय योजने ची मदत महिलांना कशी देता येईल व जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल या विषयावर विविध कामाचे महत्व पाठवून दिली सांगितलेे.                  

सदर  या कार्यक्रमाचे आयोजन सौ. कविता पिसे , वैशाली घाटे, अनिता सुरकार, चेतना घाटे सुचिता देशमुख, प्रेरणा अंतुरकार, शुभांगी उमाटे ,सोनाली उमाटे , सुनिता येटे, श्रीमती भलवी मॅडम, श्रीमती खंडाते, श्रीमती सोनटक्के, श्रीमंती खंते श्रीमती लांजेवार, श्रीमती रेवडे, श्रीमती मंदा नागोसे, श्रीमती  पठाडे, फूल झेले, श्रीमती प्रतिभा, श्रीमती वैद्य यांनी  उपस्थिती दर्शवली व सर्वांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

2.