शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. बी .पी .एस लाईव्ह न्युज नेटवर्क. पारशीवनी:-विजयादशमी निमित्त पारशिवनी येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन केलेले होते या शोभायात्रेत श्री. चंद्रपाल चौकसे साहेब संस्थापक रामधाम (मनसर) यांचे तर्फे *सावित्री सत्त्व परीक्षा व वट पूजा* ही भव्य आकर्षक झांकी काढण्यात आली या *झाकीचे दुसरे क्रमांक* आल्यामुळे आज दिनांक *09/10/2022* रोज रविवारला *श्री. चंद्रपाल चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य पर्यटक मित्र रामटेक)* यांनी झाकीचे आयोजक *श्री. धर्मेंद्र दुपारे व श्री. बाळाजी बडवाईक* यांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.