आम आदमी पक्षाचा वतीने खापा- नरसाळा गावी शाखा गठित केली

आम आदमी पक्षाचा वतीने खापा- नरसाळा गावी शाखा गठित केली बी .पी. एस लाईव्ह न्युज नेटवर्क सावनेर:- तालुक्यातील खापा नरसाळा या गावी आम आदमी पार्टीची शाखा गठित करण्यात आली.व या शाखेचे प्रमुख सौ.अनामिका ढिमोले , तालुका अध्यक्ष संजय राऊत जिल्हा उपाध्यक्ष संजय टेंभेकर, यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षाचे नवीन कार्यकारणीला गठीत करण्यात आली व खापा नरसाळा गावातील सौ. अनामिका ढिमोले शाखा प्रमुख यांनी बैठक घेतली व आपल्या गाव पातळीवर काही उपाययोजना करता येईल का या विषयावर अशी चर्चा केली कि मेन रोड पासून तर खापा नरसाळा गावापर्यंत स्ट्रीट लाईट असावे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली हा मीटिंग मध्ये घेऊन आला व या कार्यक्रमात गावातील लोकांना प्रमुख पाहुणे कालीदास बुधोलिया,कुनाल कोलते, दिनेश मछले,शुभम बागडे, निकोसे सर, कार्तिक बुधोलिया , संघटन मंत्री मदनजी मोरे शहर अध्यक्ष गजानन चौधरी, प्रभाकर गायधने , सुनील पुराण आके यानी कार्यक्रमत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले, व खापा नरसाळा गावा शाखा गठीत करण्यात आली