शेवगाव पैठण मार्ग कधी होणार जनता जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

शेवगाव पैठण मार्ग कधी होणार जनता जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे.
शेवगाव प्रतिनिधी - यशवंत पाटेकर
पाथर्डी - शेवगांव विकास कामांसाठी भरपूर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मोनिकाताई राजाळे तुमचे हार्दिक अभिनंदन..पण तुम्ही केलेल्या कामाच्या आराखड्यामध्ये शेवगांव - पैठण या रस्त्याचा आराखडा नाही. सध्या पहाता रस्त्यांची खुप प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. जनतेला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता पण तुमच्याच मतदार संघातील महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता वर खूप वाहतूक असते लवकरात लवकर मंजूर करुन आराखड्यामध्ये सामील करावा शिवसंग्राम पक्षाचे मीडिया प्रमुख विकास गटकळ यांची मागणी.