मानोरी येथील गोपीनाथ भिंगारे यांचे दुःख निधन .

मानोरी येथील गोपीनाथ भिंगारे यांचे दुःख निधन .

मानोरी येथील प्रगतीशिल शेतकरी कै गोपीनाथ तान्हाजी भिंगारे यांचे शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 1.20 वा . वयाच्या 75 व्या वर्षीअकस्मात निधन झाले .

      त्यांच्या अकस्मात निधनामुळे मानोरी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे .

         मनमिळावू स्वभावाचे व सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे गोपीनाथ भिंगारे यांच्या पक्षात दोन मुले ,तीन मुली ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .

       ते रावसाहेब  व  सिताराम भिंगारे यांचे ते वडील होते .

           त्यांच्या स्वभावामुळे व कर्तुत्वामुळे समाजातील प्रत्येक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.