महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णक्षणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णक्षणी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

समाजाचे काहीतरी देणे लागते या हिशोबाने तळमळीने धडाडीने पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा देऊन, पोलीस व सर्वसामान्य जनता यांमध्ये सलोख्याचे नात निर्माण करणारी अविरत आपल्या कार्यासाठी कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न धरता निस्वार्थी वृत्तीने सेवा करणारी ही संघटना.

         एक मे महाराष्ट्र दिन आणि स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचा स्थापना दिवस . असा हा दुग्धशर्करा योग जुळून आणण्याचा दिव्य विचार संघटनेच्या संस्थापकांनी जुळून आणला आहे.

          या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पोलीस मित्र व पत्रकार या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात हा सुवर्ण सोहळा संपन्न झाला.

           दीपप्रज्वलन करून राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ज्येष्ठ पत्रकार आर .आर जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली,

         तदनंतर महाराष्ट्रभरातून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा नागरी सत्कार संपन्न झाला, यामध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव. वंचित बहुजन राहुरी शहर अध्यक्ष पिंटूनाना साळवे. निलेशभाऊ जगधने.संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे (देवा), सौ धनश्री ताई उत्पात महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख, जागृती महाजन, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सोनाली पोतद्दार, भरत नजन महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख, रमेश जोशी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, संतोष जावळे महाराष्ट्र प्रदेश संघटक, परवेश पठाण महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार, सद्दाम पटेल महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, सरिता भगत विदर्भ संपर्क प्रमुख, श्रीराम बडवे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, दिनेश उर्फ नाना पवार कोकण विभागीय अध्यक्ष, श्वेता ताई व्हनमाने महाराष्ट्र प्रदेश सचिव, निजाम पटेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रशांत रामटेके महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सुनिता तडस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, उमेश काशीकर महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक, वजीर शेख महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, शेख शरीफ बागवान महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, सचिन दिघे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, राजश्री जोशी उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष, अशोक खरमाळे उत्तर महाराष्ट्र संघटक, योगेश पाटील खान्देश प्रमुख या मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.

       या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक दिग्गज पत्रकारांनी आपली उपस्थिती दर्शवली यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कायदेतज्ञ आर आर जाधव, जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड , माहिती अधिकार पत्रकार नगर .उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार नगर जिल्हा संयोजक भारतीय पत्रकार संघटना व आरटीआय नगर जिल्हा उपाध्यक्ष,पत्रकार संभाजी शिंदे नेवासा तालुका माहिती अधिकार पत्रकार संघटना, उपाध्यक्ष दीपक कदमआरटीआय नगर जिल्हा उपाध्यक्ष,प्रशांत राजे शिंदे,श्रीरामपूर जिल्हा उपाध्यक्ष आरटीआय या सर्व पत्रकारांचा संघटनेच्यावतीने नागरी सत्कार समारंभ करण्यात आला.

         या कार्यक्रमाचे नियोजन संयोजन सचिन चांदघोडे, नगर जिल्हा अध्यक्ष, संतोष आहेर नगर जिल्हा उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख, योगेश सरांना जिल्हा संपर्कप्रमुख, दत्तात्रेय पोपळघट जिल्हा प्रभारी अध्यक्ष तसेच बाहेर जिल्ह्यातून या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थीत राहून महाराष्ट्रातील R.T.I. कार्यकर्ते व पोलिस मित्र यांनी हाजेरी लावली व माहीती अधिकाराचा वापर कसा करायचा याबाबत योग्य विश्लेशन करण्यात आले तसेच हा सर्व कार्यक्रम घडवून आनायला कारणीभूत ( देवा उर्फ कमलेशजी शेवाळेसर ) व अहमदनगर जिल्ह्यातील शेवाळे सरांची व क्रिष्णा गायकवाड यांची टिमचे सहकार्याने.