राहुरी नगर परिषदेच्या 53 व्या वर्धपानाच्या दिना निमित्त स्विकृत नगरसेवक यांची निवड व उपअध्यक्ष यांच्या निवड पूर्ण झाल्या

राहुरी नगर परिषदेच्या 53 व्या वर्धपानाच्या दिना निमित्त स्विकृत नगरसेवक यांची निवड व उपअध्यक्ष यांच्या निवड पूर्ण झाल्या

राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

 राहुरी  नगर परिषदे च्या 53 नव्या वर्धपानाचे औचित्त साधुन राहुरी नगर परिषद चे नवीन पालखीचे उपाध्यक्ष यांची निवड व पालिकेचे नवीन स्वीकृत नगरसेवक यांच्या  नियुक्ती करण्यात आली

राहुरी नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून गजानन सातभाई यांची नियुक्ती करण्यात आली आणि एडवोकेट राहुल भैया शेटे व डॉ संतोष उदावंत यांच्या स्वीकृत म्हणून नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली

व भारतीय जनता पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते नयनशिंगी यांची स्वीकृत नगर सेवक पदी नियुक्ती करण्यात आली

यावेळी यांची नियुक्ती राहुरी नगरपालिकेची मुख्याधिकारी हरेल साहेब आणि  नगरपालिकेचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे  या दोघांच्या अध्यक्षतेखाली सभा व नियुक्ती करण्यात आली नियुक्ती व सभा अतिशय केळीमेळीच्या वातावरणात  झाली 

वरील सर्वांना मा नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांचे मार्गदर्शन लाभले