भिम सेना सामाजिक संघटने च्या वतीने जालना शहरातील प्रभाग क्रमांक २९ सिध्दार्थ नगर भागात नळाला दुषित पाणी येत असल्याने नगर परिषद मा. मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले
आज भिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जालना नगर परिषद मा. मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले... सिद्धार्थ नगर येथील पाणी व रोड संबंधी निवेदन सादर करतानी भिमसेना सामाजिक संघटनेचे जालना जिल्हा प्रमुख मा. संजय रत्नपारखे, व युवा जिल्हाध्यक्ष मा. गणेश इंचे
मा.प्रकाश एडके जिल्हाध्यक्ष अपंगत्व विभाग
मा. महादेव घुले युवा उपजिल्हाध्यक्ष
मा. रामेश्वर अंभोरे युवा शहराध्यक्ष
सौ. कांचनताई शीरभे जालना जिल्हाअध्यक्षा
सौ. उषाताई गोरे उपजिल्हाध्यक्षा सौ. चंदाताई चव्हाण शहर अध्यक्षा सौ. रुपाली पवार शहरध्यक्षा कामगार विभाग व मा. सनी साठे जालना शहराध्यक्ष मा. सादिक खान जालना शहर अध्यक्ष कामगार विभाग मा. तयब अंसारी शहर उपाध्यक्ष कामगार विभाग व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,