वर्षा अखेर जाता जाता पाथर्डी प्रांत यांनी काढले श्रीराम मंदिर देवस्थानच्या ट्रस्टींना राम इनाम भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश.
मी शेवगांवकर चा दणका मोडला 'भूखंड माफियांचा मणका" राम ईनामच्या भूखंडाचे कोणी खाल्ले श्रीखंड राम भक्तांमध्ये आनंद व्यक्त!!!*
वर्षा अखेर जाता जाता पाथर्डी प्रांत यांनी काढले श्रीराम मंदीर देवस्थान च्या ट्रस्टीना राम ईनाम भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तथा शेवगांव पाथर्डी चे प्रांत यांचे पत्र क्रमांक क्र. / जमीन /कावि -1159 अवेट एस. आर. 17 2022/ पाथर्डी दिनांक 25/11/2022 च्या पत्रानुसार अध्यक्ष श्रीराम देवस्थान शेवगांव ( द्वारा तहसीलदार शेवगांव ) शेवगांव शहरातील श्रीराम मंदीर देवस्थानच्या राम ईनाम गट क्रमांक 1313 1314,1315 यां भूखंडावरील अनधिकृत भोगवटादार यांचे अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी दिले आदेश* मा. निवासी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे पत्र क्र/ मह /आस्था /1ब / 968/2022 दिनांक 5/09/2022 चे पत्र आणि मा. तहसीलदार शेवगांव यांचे क्र. / का वि /जमीन 1188 / 2022 दिनांक 11/11/2022 चे संदर्भीय पत्रानुसार *राम ईनाम भूखंडावरील अतिक्रमण हटऊन त्यांचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश श्रीराम मंदीर देवस्थान ट्रस्ट आणि सदस्यांना दिले आहेत यां आदेशाच्या प्रति माहितीसाठी मा. जिल्हाधिकारी अहमदनगर महसुल शाखा याना माहितीसाठी सविनय सादर मा. तहसीलदार शेवगांव याना माहितीसाठी आणि पुढील उचित कार्यवाही साठी* तक्रारदार अविनाश दिगंबर देशमुख भगतसिंग चौक शेवगांव आणि आयुब बशीर सय्यद ईदगाह मैदान शेवगांव याना माहिती साठी सादर
* जोर का झंटका धीरेसे.
लोकांचं लेकरू खेळता खेळता आपल्या मांडीवर येऊन बसले आणि परत घरी जायला लागले तर त्यांचा बाप आपणच आहोत असे समज झालेल्या लोकाना महसूल च्या तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि निवासी जिल्हाधिकारी महसुल च्या वेगवेगळ्या तारखांच्या पत्राने उत्तर मिळाले असेल "बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी" काहींना भाडेकरू होण्याबरोबरच ट्रस्टी होण्याची स्वप्न पडु लागली होती ते पण जमिनीवर आले असतील .