महिला दिनाचेऔचित्य साधून 19 मार्च रोजी सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रियंका चव्हाण*
सांगली
महिला दिनाचेऔचित्य साधून 19 मार्च रोजी सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रियंका चव्हाण* Delhi 91 BPS Live News nagapur सांगली जिल्हा:- गजानन महाराज मंदिर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी निवड ही निवड सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक तुकाराम सुतार सिटी फाउंडेशन सांगली जिल्हा अध्यक्ष नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली वअसून सांगली जिल्ह्याचे महापौर दिग्विजयशी सूर्यवंशी व डॉक्टर आशा गाजी यांच्या हस्ते प्रियंका चव्हाण* यांना महिला दिनाचे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमाला उपस्थित नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर मुंबई उपसंपादक हसमुख मकवाना सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हाध्यक्ष मंगला खेडकर सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप भाटिया मुंबई उपसंपादिका प्रीती जाधव नागपूर जिल्हा प्रतिनिधी राजू नानवटकर अतुल सुतार शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रियंका योगेश सिंग चव्हाण या कमी वयात तीन पदाच्या मानकरी ठरल्या आहे सर्वप्रथम केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली जळगाव जिल्हा अध्यक्षपदी एक वर्ष आधी त्यांची ही निवड करण्यात आली त्यानंतर सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादिका आणि सिटी फाउंडेशन जळगाव जिल्हा अध्यक्षपदी त्यांची एकमतांना निवड करण्यात आली तसेच पेशाने त्या शिक्षिका असून अनेक कला त्यांच्या अंगी आहेत त्यांना गायन नृत्य ढोल वाजवणे अशा अनेक प्रकारच्या कला त्यांच्यात आहे मूकबधिर शाळांना भेटी देणे त्यांच्या व्यथा जाणून घेणे हे त्यांचे समाजकार्य आहे त्यांचे शिक्षण बीएड झाले असून कोणतेही कामात त्यामागे ओढत नाही हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे त्या वनदेवी साधिका आश्रम संचालिका अर्पिता मानस भारती यांच्या त्या शिष्य आहेत हे ही त्यांची ओळख आहे