वाघाचा आखाडा ग्राम सभा संपन्न, आणि तंटामुक्ती अध्यक्ष व उपउध्यक्ष सीमतीची स्थापना करण्यात आली
वाघाचा आखाडा येथे ग्रामसभा संपन्न व ग्रामसभेत तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली
राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे
या ग्रामसभेत तंटामुक्तीची समिती स्थापन करण्यात आली या तंटामुक्तीच्या समितीच्या

अध्यक्षपदी श्री शरद सखाराम तनपुरे व उपाध्यक्ष गणेश पोपट वाघ या दोघांच्या सर्वानू मते निवड करण्यात आली
,तसेच संचालक पदी धनंजय सप्रे यांची निवड करण्यात आली
व इतर सदस्य सरपंच सौ निर्मला कटारे ,उपसरपंच प्रशांत सप्रे, मा सरपंच लिलाबाई तनपुरे व ग्रा पं सदस्य आदिनाथ तनपुरे , गोरख बर्डे , सौ रोहिणी सप्रे रंजना वाघ , भाऊसाहेब कटारे, चेअरमन किशोर दौंड ,संतोष सप्रे ,सतीश वाघ शरद धसाळ , राधाबाई वाघ ,महेश धसाळ , राहुल वाघ ,अमोल सप्रे ,अशोक माळी सर्व ग्रामसभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले








