नशा करत निघाले रेल्वे रुळांवरून, जोरदार धडकेत तिघे जखमी एकाची प्रकृती चिंताजनक*

सावनेर

नशा करत निघाले रेल्वे रुळांवरून, जोरदार धडकेत तिघे जखमी एकाची प्रकृती चिंताजनक*

*नशा करत निघाले रेल्वे रुळांवरून, जोरदार धडकेत तिघे जखमी एकाची प्रकृती चिंताजनक*                                                Delhi 91 BPS Live news network.                            नागपूर:-सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा शीवारात रेल्वेच्या रुळांवरून नशा करुन जात असलेल्या तिघांना रेल्वेने जोरदार धडक दिली. या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी 4. ते 4.30 चा दरम्यान घटना घडली असावी,

घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळताच घटनास्थळी जाऊन सावनेर पोलीस यानी तपास किरकोळ जखमींची नावे राजेश चन्दु वंशकर वय २० वर्ष ,हिरा बाबुला जहाँ वय २५ वर्ष , हिरेंद्र रघुवीर करन वय २५ वर्ष हा मु.उचाळ ता.इदगळ जि.दतीया मध्य प्रदेश एम पी येथील रहिवासी आह करत असतात तिघांना उपचारासाठी सावनेर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले पोलिसांनी तिघांना नागपूर मेडिकल हॉस्पिटल उपचारासाठी पाठवले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची नशा करत रेल्वेच्या रुळांवरून निघालेल्या तिघांचा रेल्वेने दिलेल्या धडकेत ही घटना घडली आहे. सदर घटना ही बोरुजवाडा शिवारात घडली, आहे प्रथमदर्शनी असे दिसते की तिघेही ड्रग्जचे व्यसन होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावरून जात होते. त्याला ट्रेन आल्याची माहिती नसल्याने ट्रेनच्या धडकेत त्याना धडक बसली असावी