रूस चा युरोप एनरहोदर मध्ये न्यूक्लियर पावर पॉइंट वर हमला
बी पी एस लाईव्ह न्युज
जिल्हा प्रतिनिधी - सम्मेद तरटे
युक्रेन- मध्ये सुरू सुरू असलेल्या महायुद्धात क्षेपणास्त्राचे हल्ले अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत.
युरोप- एनरहोदर या ठिकाणी सर्वात मोठा न्यूक्लियर पावर पॉइंट वर रशियाने उध्वस्त करत जोरदार हल्ला केला असून यामध्ये शहरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. युक्रेनचे राष्ट्रपती जेेलेेस्को यांचे म्हणणे आहे की पुतिन यांनी डायरेक्ट फोनवर युद्धाच्या बाबतीत बातचीत करावी, पण पुतीन यांनी राष्ट्रपती जेलॅस्को यांना साफ नकार दिला.
युक्रेन चे म्हणणे आहे की कुठल्याही परिस्थितीत पूर्ण युक्रेन वर ताबा करायचा अशा रशियाचा असा दावा आहे.
युक्रेनमधील चेरनोबील, चेर्नोहिव्ह, ओरखीईका, खेरसेन, डोनेत्सक, लुहास, मेरिओपूर अशा बऱ्याच ठिकाणी रशियाने पूर्णपणे ताबा केलेला आहे असा दावा रशियाने केलेला आहे युक्रेन शहरामध्ये 24 तास सायरन अलर्ट चालू केले आहे जेणेकरून तेथील जनता कुठल्या परिस्थितीत बाहेर पडता कामा नये.
रशियाच्या विरोधात अमेरिकाने युद्धासाठी स्टिंगर मिसाईल देऊ असे सांगितले.
युक्रेन चे राष्ट्रपती जेलॅस्को यांनी रशियाच्या सैन्य दलाला ठणकावून सांगितले की तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्ही वापस जा नाहीतर आम्ही तुमचा कुठल्याही ठिकाणी कसल्या परिस्थितीत तुम्हाला ठार मारले जाईल.
रशियाने युक्रेन वर इंधन सप्लाय बंद करण्याचा विचार केलेला आहे. रुसचे असे म्हणणे आहे की आतापर्यंत युक्रेन मधील 16000 सैन्य मारले गेले आहेत. आणि जेलस्को यांचे म्हणणे आहे की रुसचे आतापर्यंत पर्यंत 9000 सैन्य मारले गेले आहे.
रुसने आतापर्यंत युक्रेनमधील 211 तर रशियातील 171 टॅंक उस्त केले आहे अशी माहिती मिळण्यात आली आहे. युक्रेनमधील तेथील नागरिकांच्या हातात रशिया विरोधात युद्ध करण्यासाठी हत्यारे देण्यात आलेले आहेत. व जेलमधील कैद्यांना सुद्धा हातामध्ये हत्यारे देऊन रुुस च्या विरोधात युद्ध करण्यासाठी तयार केले आहेत.
आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले जात आहे की त्यांनी कसल्या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना, नागरिकांना सुखरूप भारतामध्ये पोहोचवण्याचे मिशन हाती घेतले आहे. सर्व विद्यार्थी, नागरिक यांनी श्री मोदींचे आभार मानत आहेत.