लखोटिया भुतडा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, लोणकरण राठी प्राथमिक शाळा, व लखोटिया भुतडा हायस्कूल (सी. बी एस ईअंतर्गत) यांचे 23-24 आणि 25 जानेवारी रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन केले आहे. या स्नेह संमेलनाचेआज 23जानेवारी रोजीउद्घाटन प्रसंगी संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आगामी युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असेल, ज्या मध्ये टेली-एज्युकेशन, टेली-मेडिसिन आधारित असेल. आता आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. ग्रामीण भागातही हुशार विद्यार्थ्यांची कमतरता नाही. त्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आत्मविश्वास वाढवावा लागेल.असे मार्गदर्शन ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने यांनी लखोटिया भुतडा शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, लोणकरण राठी प्राथमिक शाळा, व लखोटिया भुतडा हायस्कूल (सी. बी एस ईअंतर्गत) यांचे 23-24 आणि 25 जानेवारी रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन केले आहे. या स्नेह संमेलनाचेआज 23जानेवारी रोजीउद्घाटन प्रसंगी संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या संयुक्त स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष राजेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक श्रीमंत माने व प्रमुख पाहुणे रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने व संस्थेचे सचिव डॉ.शाम सुंदर लद्दड, उपाध्यक्ष रेखा राठी, संचालक राहुल लद्दड,पुष्कराज अग्रवाल आणि सुनील लद्धड यांच्या उपस्थितीत

आयोजित रंगारंग शैक्षणिक महोत्सवात माजी प्राचार्य ज्ञानेश्वर केवटे यांच्यासह उपप्राचार्य बबनराव तागडे, अशोक वानखेडे, माधुरीताई घाटे, शालिकराव खोब्रागडे, विनायकराव शेळके, व विजय दुपार आदी चा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.