युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर जारी केले.
सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थितीत युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतातील विद्यार्थी व नागरिक यांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. तेव्हा आपल्याशी संबंधित कुणीही युक्रेन मध्ये अडकले असल्यास त्यांनी शासनाने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करावा. असे आव्हान केंद्रीय परराष्ट्रमंत्रालय यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
पुणे विभागाच्या वतीने हा अध्यादेश जारी करण्यात आलेला असून कृपया नागरिकांनी या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करावा.