जागतिक परिचारिका दिवस काटोल येथे उत्साहात संपन्न..!!
*वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिका बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो*
काटोल :- काटोल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा, कोंढाळी व येनवा येथील परिचारीकांच्या संन्मानार्थ जागतिक परिचारीका दिवस काटोल येथिल संत लहानूजी महाराज सभागृह येथे संपन्न झाला.