आज दि. १४ नोव्हेंबर, पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमीत्ताने विद्यार्थ्यांनी विविध संस्कृती कार्यक्रम सादर
आज दि. १४ नोव्हेंबर, पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमीत्ताने विद्यार्थ्यांनी विविध संस्कृती कार्यक्रम सादर
आज दि. १४ नोव्हेंबर, पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमीत्ताने विद्यार्थ्यांनी विविध संस्कृती कार्यक्रम सादर केली, कॅथोलिक मराठी शाळा, टिळकनगर येथील मा. मुख्याध्यापक, श्री. सुनिल उबाळे सर यांचे प्रयत्नाने शाळेतील १५० विद्यार्थ्यांचे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, शाखा श्रीरामपूरचे शाखाप्रमुख श्री. संदीप पटेल, उपशाखाप्रमुख सौ. अंजली जगधणे व श्री. सिध्दार्थ इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध शिष्यवृत्ती रक्कमेचा लाभ जमा होणे साठी सदरील बॅंकेचे खाते प्रत्यक्ष शाळेत कॅम्प घेऊन उघडले, त्यानिमित्ताने विविध योजना बाबत व १० वर्षांखालील मुलींसाठी सुकन्या योजना याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना फळ वाटप केली तर बॅंक अधिकारी यांचे उपस्थित शाळेचे मॅनेजर रेव्ह फा मायकल वाघमारे, मा. मुख्याध्यापक व पालक यांनी पुष्प गुच्छ देवून आभार मानले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
I am a retired as Craft Instructor from Govt. I. T. I. Shrirampur, state government Employed. Now Reporter of BPS Live news Shrirampur, Ahmednagar, Maharashtra since Dec. 2021.