सोनई पोलिसांची वाळूसह इतर अवैध धंद्याविरुद्ध धडक कारवाई .
सोनई पोलिसांची अवैध धंद्या विरुद्ध धडक कारवाई.
दिनांक 13 रोजी सोनई पोलिसांनी नेवासा तालुक्यातील पानेगाव,पांढरी पुल या ठिकाणी लागोपाठ कारवाई.
यामध्ये खेडले परमानंद येथील वाळू वाहतूक करणारा (एम एच 17 बी वाय 8895 ) क्रमांकाचा साडेआठ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा एक ब्रास वाळूसह ताब्यात घेतला असून,ड्रायव्हर आरोपी नामे गणेश साहेबराव शिंदे वय 22 यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे पानेगाव येथील अवैधरित्या देशी दारू विक्री प्रकरणी झटकून मुद्देमाल माल हस्तगत करून आरोपी चंद्रकांत हौशीराम जंगले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव हद्दीतील पांढरी पुल परिसरात अवैद्य देशी दारू देशी दारू छापा टाकून आरोपी संतोष भाऊसाहेब कदम व पद्मावती मटका चालक सुमंत भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.